🌟राज्यातील शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा निलंबनाची कारवाई करेल....!


🌟राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा🌟

राज्यासह संपूर्ण मराठवाड्यात अक्षरशः दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असतांना अगोदरच शेतकरी त्रस्त व हवालदील झाल्याचे निदर्शनास येत असतांना देखील महाराष्ट्र  राज्य महावितरण कडून सक्तीची विज बिल वसूली केली जात आहे विज बिल भरण्याची ना शेतकऱ्यांची आहे ना सर्वसामान्य जनतेची अश्या गंभीर परिस्थिती देखील महावितरण करून सक्तीची विज बिल वसूली केली जात असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा निलंबनाची कारवाई करेल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या