🌟पुर्णा येथे काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.....!

🌟यावेळी शहरातील काही पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर : काँग्रेस कमेटीच्या शहर उपाध्यक्ष पदी प्रशांत घाटगिळ यांची निवड🌟

पुर्णा :- पुर्णा शहरात काल बुधवार दि.19 जुलै 2023 रोजी काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या  बैठकीत ता.अध्यक्ष स्व.संजय लोलगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुक पक्ष बांधणी संदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली  यावेळी शहरातील काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

पुर्णा शहर उपाध्यक्षपदी प्रशांत घाटगिळ यांची सर्व नमूते निवड केली  त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला   त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. शहरध्यक्ष शेख अहमद हे होते त्याप्रसंगी जिल्हा सचिव शंकर पुंडके मा.नगरसेवक शेख सलीम मा.नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड तालुका कार्याध्यक्ष. प्रल्हाद पारवे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष. नितीन धामणगावे  राहुल गांधी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष शेख ईलियास युवक काँग्रेस शहराध्यक्ष आनंद ठाकूर विद्यार्थी सेनेचे कुंदन ठाकूर शहर कार्याध्यक्ष मतीन कुरेशी राहुल शहरउपाध्यक्ष. शेख रफिक सर प्रभागप्रमुख. शेख खयूम कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ काँग्रेस नेते वहीद कुरेशी यांनी केले....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या