🌟नांदेड च्या अप्पर जिल्हा अधिकारी निवासस्थानी पाणीच पाणी, सामान्य जनतेच्या घराची स्तिथी काय असेल...!


🌟नांदेड शहरासह जिल्ह्यात पाऊसाचा धुमाकूळ🌟

नांदेड च्या अप्पर जिल्हा अधिकारी निवासस्थानी पाणीच पाणी, सामान्य जनतेच्या घराची स्तिथी काय असेल...एकाच दिवसा पुर्वी सर्व पक्ष्यांच्या पुढारीने विमान सेवा चालु करणाऱ्या साठी जे कष्ट केले आणि त्याच्या श्रेय घेण्यासाठी प्रसार माध्यमातून अथक परिश्रम घेतले त्यांनी थोडा सामान्य जनतेच्या हिताचे देखील पाहणे कारण हेच ते लोक आहेत ज्यांनी आपल्यास मंत्री सारख्या पदा साठी लढा देतात ,शहरात कोणीही प्रतिनिधी ट्राफिक,रोडवरील अनेकांचा कब्जा, जागोजागी खड्डे, वाढत्या गुन्हेगारी ,अवैध वाळु उपसा, बांधकाम परवाना, गुंठेवारी,अजून बरेच विषय आहेत,या वर दुर्लक्ष्य का❓ रोज बातम्या पाहतात/ वाचतात आणि फक्त स्वतःच्या स्वार्थ  बघतात, म्हणून सामान्य जनतेला ना हक्क शिक्षा भोगावी लागते,दोन दिवसांपासून पाणी मुळे संपुर्ण जिल्ह्या जलमय झाला असून पुढे अनेक समश्याना सामोरे जावे लागेल....

_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या