🌟पालम पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सत्कार...!


🌟यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला🌟


पालम (दि.०७ जुलै २०२३) - पालम पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष शेषेराव सोपणे, जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ,जिल्हा उपाध्यक्ष सदानंद हतीअंबिरे,तालुकाध्यक्ष वाहेदखा पठाण,ॲड.राम मनियार,सलमान खान आदीची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या