🌟सावधान हनीट्रॅपला तुम्ही देखील बळी पडू शकता ? मुलीने व्हिडिओ कॉल केला अन् तिने तिचे कपडे काढले....!


🌟उत्तर प्रदेशातील बरेलीत निवृत्त पोलिस निरिक्षक वाईटरित्या अडकला हनीट्रॅप मध्ये🌟

उत्तर प्रदेशातील बरेली येथील सुभाष नगर भागातील बीडीए कॉलनी परिसरात एक सेवा निवृत्त पोलिस निरिक्षकाला मोबाईलवर विडिओ कॉल करीत एका महिलेसह तिच्या सहकारी पाच लोकांनी मिळून हनीट्रॅप मध्ये अडकवून त्या सेवा निवृत्त निरीक्षका कडून १ लाख ७२ हजार रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे.

हनीट्रॅपद्वारे प्रतिष्ठित व्यापारी प्रशासकीय अधिकारी वकील डॉक्टरांसह धनदांडग्यांना फसवण्याच्या घटना भारतातील उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण राज्यांमध्ये घडत असून यात असंख्य लोकांची फसवणूक होत आहे परंतु अश्या घटना तुरळकच उजेडात येत आहेत उत्तर प्रदेशातील बरेलीत घडलेल्या घटनेत तर सेवा निवृत्त पोलिस निरिक्षकालाच फसवण्यात आल्याचे उघड झाले असून या घटने संदर्भात सुभाषनगर येथील एस.आय.ने ०६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या