🌟नांदेड येथील प्रभात नगर येशोदरा महिला मंडळा तर्फे भिक्कु संघास भोजनदान करण्यात आले...!


🌟यावेळी प्रभात नगर,लुंबिनी नगर,कुशी नगर येथील सर्व बोद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟


नांदेड (दि.१९ जुलै २०२३) - आषाढ पोर्णिमे निमित्त व वर्षांवास श्रामनेर शिबीर खुरगाव येथे संचालक पूज्य भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शना मध्ये श्रामनेर झालेले भिक्कु संघास खुरगाव येथे यशोदरा महिला मंडळ प्रभात नगरच्या वतीने आज दि.१९ जुलै २०२३ रोजी भोजनदान करण्यात आले. 

यावेळी प्रभात नगर,लुंबिनी नगर,कुशी नगर येथील सर्व बोद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या