🌟मानवत येथील प्रसाद जोशी यांचे सेट परीक्षेत यश.....!

                                                   

                                     


🌟जोशी यांनी राज्यशास्त्र विषयात यश संपादन केले आहे🌟   

मानवत (दि.०२ जुलै २०२३) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील सेट विभागाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षेत मानवत येथील प्रसाद शिवाजी जोशी यांनी राज्यशास्त्र विषयात यश संपादन केले आहे. सेट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतर्गत येणाऱ्या विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र असतात. या यशाबद्दल मित्रपरिवाराने अभिनंदन  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या