🌟परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा वाढदिवस भाजीपाला ग्रुपच्या वतीने साजरा....!


🌟यावेळी शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन कर्तव्यदक्ष लोकप्रिय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या🌟


परभणी : परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदअक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा वाढदिवस भाजीपाला ग्रुप च्या वतिने साजरा करण्यात आला जिल्ह्यातील शेतकरी माझ्या भेटीला येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,केलेले विविध उपक्रम,प्रयोग,मनात कोणताही हेतु अपेक्षा न ठेवता समाधानकारक बोलतात त्यांच्यामुळे मला जी उर्जा शक्ती मिळते त्यापासुन मनाला खुप सुकुन वाटते असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बोलुन दाखवले.


परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जावुन परभणी जिल्ह्यातील भाजीपाला ग्रूपच्या शेतकरी बांधवांनी एकत्रीत येवुन फळे,लोणचे,गीर गायिचे तुप,  मोसंबी,विविध उत्पादित केलेल्या वस्तू देवुन वाढदिवसाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी समाधान व्यक्त केले उपस्थित शेतकरी रामेश्वर साबळे ,पंडीत थोरात, प्रकाश हरकळ ,विजय जंगले जनार्दन आवरगंड यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते पुढे बोलतांना आंचल गोयल म्हणतात माझ्याकडे खुप अडचणी घेवून येतात शेतकरी मात्र मोकळेपणाने भेटून जातात मीच त्यांना म्हणते काही काम असेल तर सांगा त्यांनी सांगीतलेले भाजीपाला विक्रीसाठी जागा ते मी करत आहे आसे बोलून दाखवले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या