🌟महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या वाढदिसानिमित्त फळ वाटप....!


🌟आमदार सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांनी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतुर (दि.२२ जुलै २०२३) :-  महाराष्ट्राचे कर्तुत्ववान आणि धडाडीचे मा.मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार सौ मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा विधानसभा प्रमुख डॉक्टर पंडित दराडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मणजी बुधवंत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर चांडगे व डॉ. कदम निवासी अधिकारी परभणी  ह्यांच्या सह आज जिंतूर भाजपाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी उपस्थित गणेश दराडे,सुमेध सूर्यवंशी, सचिनजी रायपत्रीवार, शहराध्यक्ष दत्ता कटारे, गुजर मोहिते, आकाश चराटे, रोहित देशपांडे, युवराज घनसावध, बंटी जाधव,  संगीताताई राऊत,  नागेश आकात आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या