🌟पुर्णा पंचायत समितीचे नुतन गट विकास आधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांचा सत्कार....!


🌟प्रगतसिल शेतकरी जनार्धन आवरगंड व सहकारी शेतकरी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟

पूर्णा :- पुर्णा येथील पंचायत समितीचे गट विकास आधिकारी मयुरकुमार आंदेलवाड नुकतेच रुजु झाले आहेत पूर्णा पंचायत समितीचे गटविकास आधिकारी विजय मोडके यांची बदली झाली त्यांच्या ठिकाणी गटविकास आधिकारी म्हणून  हिमायतनगर नांदेड येथील मयुरकुमार आंदेलवाड रुजु झाले आहेत . त्यांचे स्वागत प्रगतसिल शेतकरी जनार्धन आवरगंड,शिवाजी शिराळे,अरुण राठोड,संतोष आवरगंड , रुषी जोगदंड आदीची उपस्थिती आंबा लोणचे देवून सत्कार स्वागत केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या