🌟खड्या खुड्याच्या तुडवीत रस्ता...विकासाकडे चल माझ्या दोस्ता...!


✍🏻कवी : गोविंद राज ठाकर

खड्या खुड्याच्या तुडवीत रस्ता

विकासाकडे चल माझ्या दोस्ता

अनेक व्यापाऱ्यांनी गुंडाळला  बस्था 

सगळे नेते मात्र एकदम मस्त:

त्यांचा होतो गोकुळ मध्ये नाष्टा

खड्या खुड्याचा तुडवीत रस्ता

विकासाकडे चल माझ्या दोस्ता !!1 !!


नागरिक सगळे असुविधेने त्रस्त:

दंगलीने संपली सगळी अस्ता: 

किती दिवस नेत्याच्या दारात बस्ता: 

खड्या खुड्याचा तुडवीत रस्ता

विकासाकडे चल माझ्या दोस्ता !! 2 !!


आपली सगळे करतात चेष्टा

राजकारणी सगळे भ्रष्ट: 

कुठपर्यंत हातात हात घालून बस्ता 

सगळ्यांनी धरावे विकासाचा रस्ता

खट्या खुड्याचा तुडवीत रस्ता

विकासाकडे चल माझ्या दोस्ता !!3 !!


येथे कोणी कोणाचे नस्ता: 

विकासाचा विचार कर उठ बस्ता:

विसर सगळ्या जुन्या गोष्ट:

खट्या खुड्याचा तुडवीत रस्ता

विकासाकडे चल माझ्या दोस्ता!!4!!

✍🏻कवी : गोविंद राज ठाकर


🔴आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा🔴

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या