🌟पुर्णेतील जब्बार सरांच्या 'दिशा इंग्लिश अकॅडमीची' पुन्हा एकदा उत्तुंग गगन भरारी....!


🌟दिशा अकॅडमी चा निकाल 100 टक्के लागला असून सर्वच्या सर्व 118 विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले🌟


पुर्णा (दि.०३ जुन २०२३) - पुर्णेतील नामांकित इंग्लिश कोचिंग अकॅडमी दिशा इंग्लिश अँकॅडमी ने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपली यशाची परंपरा कायम ठेवत यशाची उत्तुंग भरारी मारली अकॅडमी चा निकाल 100 टक्के लागला असून सर्वच्या सर्व 118 विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले.


अकॅडमी ची विद्यार्थिनी प्रेरणा भाग्यवंत आणि श्रीकांत कदम यांनी 94 गुण घेऊन प्राप्त केले तर श्रुतिका भालेराव आणि गौरी खंदारे यांनी 93 गुण मिळवले.अकॅडमी चे विद्यार्थी श्रीकांत खराटे,साई किरण फुले,ब्रिजेश मोदानी,जयदत्त कदम,वोमीत महाजन यांनी 92 गुण घेऊन अकॅडमी ला भरघोस यश प्राप्त करून दिलंतर 80 ते 90  गुण घेणारे एकूण 22 विद्यार्थी आहेत ज्यामध्ये शरयू बोचरे,राजवीर पटाईत,दक्षयानी लाईतबार,ममता वैद्य,गौरी वैद्य,शेख शाकीर,मयुरी कदम,मयुरी मोरे,श्रावणी भालेराव,आदर्श खार्गखराटे,साहिल कांबळे,रिद्धी नागठाणे,प्रतीक्षा बोकारे,माही लोढा,स्वराज गवळी,लाभेश कोठारी,प्रतिक काळे,ममता वैद्य,पठाण फुर्कान,मोहम्मद फौजान,आकांक्ष खर्गखराटे,राजनंदिनी कऱ्हाळे,अकॅडमी चे 42 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये तर 31 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकॅडमी चे संचालक एस.जब्बार यांनी त्यांचे v पालकांचे अभिनंदन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या