🌟पुर्णेत कर्नाटक राज्यातील निवडणूकीतील काँग्रेस पक्षाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा.....!


🌟हा विजय काँग्रेस पक्षाच्या देशभरातील घड़ामोडीची सुरुवात असून आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा 🌟


कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकित कांग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. हा विजय काँग्रेस पक्षाच्या देशभरातील घड़ामोडीची सुरुवात असून आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.

या विजयाचा पूर्णा कांग्रेस तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतल्यास पुष्पहार अर्पण करुण साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. लोलगे, शहराध्यक्ष शेख. अहेमद साहब, नगरसेवक ऐड. हर्षवर्धन गायकवाड, शेख. सलीम भई, सुनील ठाकुर, शंकर पूंडगे, पांडुरंग कदम, रशीद मामू, राजू गायकवाड,कुंदन ठाकुर, शेख. इलियास, मतीन खुरेशी, आनंद ठाकुर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या