🌟गंगाखेड विधानसभा मतदार संघातील प्रलंबित विकास कामांवर पालकमंत्री डॉ.सावंत यांच्याशी आ.डॉ गुट्टेंची सकारात्मक चर्चा...!


🌟पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना दिले सकारात्मक उत्तर🌟

परभणी (दि.२६ मे २०२३) - परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दि.२६ मे २०२३ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदार संघातील प्रलंबित विकास कामांसह मतदार संघातील विविध समस्या व योजनांवर सखोल चर्चा केली. 

यावेळी झालेल्या चर्चेवर  पालकमंत्री डॉ.सावंत यांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना सकारात्मक उत्तर दिले यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या