🌟परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन....!


🌟छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.१४ मे २०२३) : स्वराज्यरक्षक, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आतुल पवार, श्री. ठाकरे, श्री. पठाण उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या