🌟महिला उन्नती संस्था (भारत)ची प्रदेश कार्यकारिणी जाहीर....!


🌟महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्रीदेवी पाटील यांची निवड🌟

परभणी (दि.०१ मे २०२३) - देशपातळीवर कार्यरत असलेल्या महिला उन्नती संस्था (भारत) ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राहुल वर्मा यांनी जाहीर केली असून तिमध्ये, महाराष्ट्रात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असलेल्या श्रीदेवी पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी, संयोजक महाराष्ट्र प्रदेश दयाशंकर गुप्ता,प्रभारी महाराष्ट्र प्रदेश किशोर कालरा, महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रभारी म्हणून संजय कुमार कोटेचा यांची नियुक्ती केली आहे, इतर कार्यकारिणी मध्ये सचिव अंबिका रोकडे, वेस्टर्न महाराष्ट्र अध्यक्ष शिला शिंदे, वेस्टर्न महाराष्ट्र पी.आर.ओ.डाॅ.उज्वला शिंदे, वेस्टर्न महाराष्ट्र सचिव रंजना जाधव, मराठवाडा विभागीय अध्यक्ष मदन (बापू) कोल्हे, मराठवाडा संभाग सचिव महमुद खान, मराठवाडा विभागीय पी.आर.ओ.देवानंद वाकळे, सांगली जिल्हा अध्यक्ष सपना पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अंजली राणे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम प्रल्हादराव धायजे,मिरज तालुका अध्यक्ष स्वप्नाली सातपुते, परभणी तालुका अध्यक्ष अ.रहिम, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुनिता गोडुले, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सारिका खाडे,चंदगढ तालुका अध्यक्ष शिला कांबळे, कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य संगिता तालगुडे, मनिषा खाडे, संगिता खोत, संगिता सुर्यवंशी, सुशिला खोत, लता सुर्यवंशी, सरिता पाचगावकर यांचा समावेश आहे.वरील सर्व निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीने शुभेच्छा दिल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या