🌟पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा परभणी जिल्हा दौरा....!


🌟जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहून आढावा घेणार🌟 

परभणी (दि.२४ मे २०२३) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत शुक्रवार दि.२६ मे २०२३ परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

शुक्रवार दि. २६ मे रोजी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहून आढावा घेणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या