🌟भारतीय बौद्ध महासभा आयोजित बौद्ध धम्म रॅलीत बौध्द उपासक/उपासिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे....!


🌟असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केले आहे🌟                

परळी (दि.०४ मे २०२३) - भारतीय बौद्ध महासभा आयोजित बौद्ध धम्म रॅलीत मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे.

                                             याबाबत सविस्तर माहिती अशी की महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त परळी शहर व तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तथागत महात्मा गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीत परळी शहर व तालुक्यातील बौद्ध बांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून सहकुटुंब सहपरिवार या भव्य धम्म रॅली सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगत कर यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या