🌟पुर्णेचे कृषी आधिकारी रामचंद्र तांबिले यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सहपत्निक सत्कार....!


🌟कार्यक्रमासाठी आधिकारी निलेश अडसुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पूर्णा (दि.०२ एप्रिल) - येथील तालुका कृषी आधिकारी रामचंद्र तांबिले यांचा  देण समाजाच रस्त्यावर सेवानिवृत्त झाल्याबद्दल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी आधिकारी निलेश अडसुळे,प्रविण काळे,वाघमोडे , शेतकरी जनार्धन आवरगंड , नामदेव बोकारे , विजय लिंगायत , गोविंद मोरे , भगवान रेनगडे ,कृषीसहाय्यक सुरेश काळे यांच्यासह आधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या