🌟पुर्णा तालुक्याती मौ.आहेरवाडी येथे सजगीर हिरागीर महाराज यात्रेनिमित्त आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न....!


🌟यावेळी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली🌟


पुर्णा (दि.०१ एप्रिल) : पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे प्रसिद्ध असलेल्या सजगीर महाराज यात्रेनिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच तीस रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले आहे सदरील कार्यक्रम  डॉ विशाल मोरे, कृष्णा मोहिते, ओमकार मोरे व मुन्ना खंदारे यांनी आयोजित केला होता त्याचे सदरील कार्यक्रमासाठी सर्व मित्र परिवार व डॉक्टर टीम ने परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या