🌟जिंतूर येथे विठ्ठल रुक्मिणी भगवंताचे चंदन उटी लेप महापूजन...!


🌟प.पू.महेश महाराज जिंतूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟

जिंतूर (दि.०२ एप्रिल) - चैत्र एकादशी निमित्त भगवान विठ्ठल रुख्मिणी ला ग्रीष्म ऋतू त शीतलता मिळावी या हेतूने दर वर्षी भगवंताला चंदन उटी लेप लाऊन पूजन करण्यात येते.


त्या अनुषंगाने जिंतूर येथील श्री.नगरेश्वर मंदिरात आज एकादशीनिमित्त चंदन उटी पूजनाचे आयोजन प.पू.महेश महाराज जिंतूरकर यांच्या उपस्थित करण्यात आले होते आर्य वैश्य महिला मंडळाच्या वतीने जिंतूर येथील नगरेश्वर मंदिरात चंदन उटी पूजा करण्यात आली यावेळी असंख्य भावी भक्त आणि पुरुष मंडळी उपस्थित होते या पूजनात आर्य वैश्य महिला मंडळाच्या सौ स्वाती येरमवार सौ नंदा चिद्रवार,सौ.अनिता चिद्रवार,सौ मिरा येरमवार,सौ अनुराधा येरमवार ,सौ मंजू येरमवार,सौ.गौरी कोकडवार यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या