🌟पुर्णा तालुक्यातील बलसा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.....!


🌟हरिनाम सप्ताहा निमित्त भव्य कुस्तीच्या दंगली ही संपन्न🌟


पुर्णा (दि.03 एप्रिल) - तालुक्यातील बलसा येथे हजारो वर्षापासून चालत असलेली परंपरा अखंड हरिनाम सप्ताह व  भव्य कुस्तीची दंगल हजारो वर्षापासून पारंपारिक पद्धतीने बलसा गावकऱ्यांच्या वतीने करतात यामध्ये यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरते ताडकळस पोलीस निरीक्षक कपील शेळके यांची विषेश उपस्थिती कुस्तीसाठी पहिलं बक्षीस 5 हजार रुपये तर दुसऱ्या कुस्तीसाठ 3 हजार रुपये व तिसऱ्या कुस्तीसाठी 3 हजार परिसरातील पैलवान येतात या कुस्तीच्या दंगलीचा हजारो भाविक लाभ घेतात तर पहिली कुस्ती गिरीश डुबे यांनी प्रथम बक्षीस पटकावले दुसरे बक्षीस बालाजी डुबे  यांनी पटकावले तर तीसरे बळीराम डुबे पंचक्रोशीतील पैलवान भाविक हजारो च्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रामदास डुबे अमोल डुबे शिवाजी डुबे अर्जुन डुबे  मुरलीधर डुबे मुंजा डुबे संजय शिंदे बळीराम डुबे सरपंच गणेश आवकाळे व समस्त गावकरी मडंळी यांनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या