🌟जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर निवडनुक साठी महाविकास आघाडी तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल...!


🌟खासदार संजय (बंडू) जाधव व आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०३ मार्च) :- कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर निवडणूक २०२३ साठी खासदार संजय (बंडू) जाधव व आ.विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र आज रोजी दाखल करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर निवडणूकीसाठी सोसायटी मतदार संघातून सर्वसाधारण जागेसाठी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून रविंद्र आसारामजी घुगे,अभिजित प्रकाशराव भांबळे,रमेश पंडितराव गीते,अनंतराव उत्तमराव देशमुख, मुरलीधर गोविंदराव मते, ज्ञानेश्वर रामराव गायकवाड, गणेश  सदाशिव इलग, केशव किशन जाधव, तर शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून  रामनिवास गोवर्धन शर्मा इ. नाम निर्देशन पत्र एकत्रित दाखल करण्यात आले. तर महिला प्रतिनिधीसाठी  सौ.सुवर्णमाला दिनकर सातपुते, सौ.कुसुम प्रभाकर चव्हाण, शांताबाई श्रीरंग दाभाडे,  इ.मा.प्र.व (OBC) साठी ज्ञानेश्वर तानाजी काळे, भटक्या जमाती (VJNT) साठी गयाबाई मुंजाजी शेंद्रे  तर व्यापारी मतदार संघातून रुपेश कांतराव चीद्र्वार, भगवान अश्रोबा खिस्ते व हमाल तोलारी मतदार संघातून राहुल सोपान भदरगे इ. व ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण  जागेसाठी गणेश सदाशिव इलग, विश्वनाथ प्रभाकर राठोड,अभिजित प्रकाशराव भांबळे,विनोद गोवर्धन शर्मा, रवींद्र आसाराम घुगे  अनु. जाती-जमाती साठी रामराव अर्जुनराव उबाळे आणि आर्थिक दुर्बल घटकातून मनोज मुंजाभाऊ थिटे इ.नाम निर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची आसून खासदार संजय जाधव व मा.आ.विजयराव भांबळे यांनी एकत्र पॅनल करून सक्षम उमेदवारांसह शेकऱ्यांच्या हितासाठी पॅनल उभा केला आहे. यावेळी प्रमोदराव भांबळे,प्रसादराव बुधवंत,बाळासाहेब भांबळे, मनोज थिटे,रामनिवास शर्मा, विश्वनाथ राठोड,रामराव उबाळे,मुरलीधर मते,बाळासाहेब घुगे,गणेशराव इलग,मधुकर भवाळे,श्यामराव मते,बंटी निकाळजे,चंद्रकांत बहिरट,दत्तराव काळे,दलमीर पठाण,अभिजित भांबळे,रमेश गीते,विजय वाकळे,दत्ता नवले,वसंत राठोड,सुरेश वाकळे,कृष्णा कुकडे,जगदीश शेंद्रे,गजानन कांगणे,संजय घुले,गजानन चव्हाण,गंगाधर गोरे,पिंटू डोंबे,ज्ञानेश्वर आव्हाड,दिनकर सातपुते,रुपेश चीद्र्वार,भगवान खिस्ते,माऊली गायकवाड,संजय आळने,रामेश्वर गायकवाड,गणेश घुले, विनोद शर्मा,रमेश संगेकर, जगन्नाथ काळे,शालीकराम गडदे,कानबाराव खताळ,राहुल घुले, बाळासाहेब दाभाडे,अंगद देशमुख,विठ्ठल मुटकुळे,श्याम सारंग, संतोबा गिरी,आणील मोहिते,दिगंबर कुटे,अभिलाष राऊत, अनंतराव देशमुख,रवी देशमुख, पिंटू मस्के,बालाजी नव्हाट,शैलेश घुगे,विश्वबर पडघन  यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या