🌟परभणीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन...!


🌟महात्मा फुले पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟

परभणी (दि.११ एप्रिल) - शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील महात्मा फुले पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव रमेश घनघाव, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, सदस्य संदीप वायवळ, हरदिप सिंग बावरी, प्रीतम साळवे आदी उपस्थित होते... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या