🌟पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 'आनंद नगरी' कार्यक्रम संपन्न...!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर इंगोले हे होते🌟 


पुर्णा (दि.२१ मार्च) - पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी 'आनंद नगरी' चा कार्यक्रम पार पडला या आनंद नगरीत शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थींनींनी अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीस आणले होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर इंगोले हे होते यावेळी मुख्याध्यापक गोविन्द कानडखेडकर व गायकवाड़ सर, परडे मेंडम, धाडवे सर, यदलोड सर, जेठेवाड सर, रामटके मेंडम, शिवा पारटकर व गावकरी मंडळीने कार्यक्रमाचा आनंद घेतला..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या