🌟छत्रपती संभाजी नगर येथील ४२ वर्षीय राहुल बसवंत नंदगवळी यांच्या माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन....!


🌟कन्स्ट्रक्शन व्यवसायिक नंदगवळी वैयक्तिक ताण-तणावाच्या कारणावरून सुसाईड नोट ठेवून घरातून निघून गेले🌟

छत्रपती संभाजी नगर (औ.बाद) - येथील उल्कानगरी परिसरातील तिरुपती एक्झिक्यूटिव्ह राजगड बिल्डिंग फ्लॅट नंबर १७ येथे राहत असलेले कन्स्ट्रक्शन व्यवसायिक राहुल बसवंत नंदगवळी वय ४२ वर्ष हे आज सोमवार दि.१३ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता वैयक्तिक ताण-तणावाच्या कारणावरून 'सुसाईड नोट' ठेवून निघून गेले आहेत.

त्यांच्या विषयी काही माहिती मिळाल्यास किंवा ते कोठेही दिसून आल्यास भ्रमणध्वनी क्रमांक 9923697457,9822033175 यावर संपर्क साधावा असे आवाहन जवाहर नगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक व्ही.एम.केंद्रे यांनी केले आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या