🌟संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या बीज महोत्सवाच्या निमित्ताने रुग्णांना नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप...!


🌟परभणीतील सरकारी दवाखाना रुग्णांसह नातेवाईकांना करण्यात आलेअन्नदान🌟


परभणी (दि.०९ मार्च) - परभणी येथील शासकीय रुग्नालयात आज गुरुवार दि.०९ मार्च रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या बीज महोत्सवाच्या निमित्ताने अन्नदान घडून आणणारे सेवेकरी मंडळींसह सत्कार सोहळा संपन्न 


आगळावेगळा उपक्रम खर्च टाळून परभणी येथील सरकारी दवाखाना सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना मोफत अन्नदान वाटप करण्याची राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी चे अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी, अन्नदान सेवेकरी अशोक भाऊ लोंढे मागील तीन वर्षापासून उपक्रम चालू आहे निस्वार्थी सेवा त्यांच्या कार्याबद्दल  दोघांचा हार पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम- वीर वारकरी सेवा संघ परभणी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला दोघांचा या प्रसाद- अन्नदानाचे यजमान-सामाजिकसेवक मा.श्री सुमंतरावजी  देशपांडे ( पुणे) अन्नदान वाटपाचे उद्घाटक माजी नगराध्यक्ष श्री कमाल किशोर अग्रवाल प्रमुख पाहुणे सोळंके साहेब, संयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष) हा कार्यक्रम संतश्रेष्ठ पसायदान आणि सांगता करण्यात आली व सर्वांना मोफत महा अन्नदान म्हणजे प्रसाद वाटप करण्यात आला ,

असे सर्वांना आवाहन करण्यात आले खर्च टाळून वाढदिवसाच्या पुण्यतिथीचा किंवा जयंतीचा अनेक महापुरुषांच्या पुसवाचा खर्च टाळून सर्वांनी सहकार्य करा अन्नदानासाठी अन्नदान हे श्रेष्ठदान ही सर्वांकडून करण्याची इच्छा व्यक्त करावी असे आवाहन करण्यात आले ०९ मार्च रोजी सकाळी ०८-०० वाजता सरकारी दवाखाना येथे राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी सरकारी दवाखाना दररोज आठ वाजता असते या मंडळाचे अध्यक्ष गोविंद महाराज पोंढे गुरुजी त्यांच्याकडे संपर्क साधावा अशी माहिती धार्मिक सेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या