🌟हभप.अंगद महाराज दरडवाडीकर यांनी आज रामनवमी महाप्रवकाळावर दुःख निधन....!


🌟गंगाखेड तालुक्यातील खोकले वाडी येथे सकाळी 11-30 वाजता होणार अंत्यविधी🌟 

गंगाखेड (दि.30 मार्च) - श्री.संत मोतीराम महाराजांच्या कार्यासाठी ज्यांनी पूर्ण जीवन वाहिले ते हभप.अंगद महाराज दरडवाडीकर यांनी रामनवमी महाप्रवकाळावर आज गुरीवार दि.30 मार्च 2023 रोजी दुपारी 01-00 वाजता देह ठेवला त्यांचे पार्थिव श्री संत मोतीराम महाराज शाखा आळंदी येथील महाराजांचे दर्शन घेऊन, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन पार्थिव श्री क्षेत्र फळा येथे श्री संत मोतीराम महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहे श्री क्षेत्र फळा येथे सकाळी 06-00 ते 07-00 वाजता महाराजांचे दर्शन घेऊन खोकले वाडी कडे निघेन उद्या शुक्रवार दि.31 मार्च 2023 रोजी गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथे सकाळी 11 .30 वाजता अंत्यविधी होणार आहे तरी भाविक भक्तांनी मौजे खोकले वाडी येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून  खोकले वाडी गंगाखेड पासून दत्तमंदिर चौकातून ईसाद मार्गे 14 किलोमीटर अंतरावर आहे......

👏👏👏 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या