🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड.चंद्रकांत बहिरटकर तर सचिनपदी भालेराव यांची निवड...!


🌟यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव वाकळे हे होते🌟


जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर येथील आमदार कॉलनी ,आदर्श कॉलनी, बलसा रोड ,साईनगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची बैठक उत्तमराव वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन समितीचे अध्यक्षपदी अँड.चंद्रकांत बहिरट तर सचिव म्हणून आकाश भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष विलास रणखांब, सहसचिव रवी वाटोरे, कोषाध्यक्ष सचिन प्रधान, सहकोशाध्यक्ष अविनाश बन,कार्याध्यक्ष  अनिकेत मस्के, संघटक  बंटी जाधव, शहजान सिद्दिकी, सुनील फोफसे तर सल्लागारपदी इंजि. भगत ,सुदर्शन वाकळे, ठोके, धोंडे सर, असून सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या