🌟संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथेचे पारायण करणाऱ्या महिलांचे विष्णुसहस्त्रनाम पुस्तक देऊन सन्मान....!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान भक्त सुरेशराव बोरीकर हे होते🌟

वीर वारकरी सेवा संघ व राष्ट्र जन फाउंडेशन यांच्यावतीने संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीज महोत्सवाच्या निमित्ताने गाथा पारायण व आरती गाथा पारायण करणाऱ्या महिलांचे विष्णुसहस्त्रनाम पुस्तक देऊन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान भक्त सुरेशराव बोरीकर,कार्यक्रमाचे आयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष) यांच्या वतीने उपक्रम घेण्यात आला शंकराचार्य महिला भजनी मंडळ भाग्यलक्ष्मी नगर येथे श्री शंकराचार्य महाराज महिला भजनी मंडळाच्या सदस्य अनुसयाबाई चौके, लक्ष्मीबाई बोरीकर, सिंधू बरसाले, श्रीमती कणलेताई, देशमुख काकू, सोसे आजी, व सर्व महिला ंना श्री विष्णुसहस्त्रनाम पुस्तक व वाटप करण्यात आले

या विष्णुसहस्त्रनाम उपासना पुस्तकात वाटप करणाऱ्या संयोजक रुक्‍मीनबाई जाधव, यांच्या वतीने करण्यात आले अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली दिनांक 9 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता उत्सव गुलाल उधळून साजरा करण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या