🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निवडणूक पूर्ण ताकतीने लढवून मक्तेदारी संपुष्टात आणणार....!


 🌟राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शहाजी देसाई यांनी केले प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.२४ मार्च) : पुर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दि.२४ मार्च २०२३ रोजी पुर्णा-ताडकळस राज्य महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.

या बैठकीत तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपसरपंच चेअरमन सोसायटी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीला मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केली ते पुढे बोलताना मनालेकि पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोई सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही निवडणूक  स्वतंत्र पॅनल करीत  पुर्ण ताकतीने लढवून मक्तेदारी संपुष्टात आणणार आहे असे ते बोलताना म्हणाले त्याप्रसंगी उपस्थित मा.सभापती अशोक बोकारे राष्ट्वादी  जिल्हायुवक अध्यक्ष रितेश काळे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर पारवे संचालक गजानन धवन संचालक प्रकाश चापके,बापुराव मोरे  सरपंच तुकाराम मामा लोखंडे तुकाराम मामा पवार, गणेश भोसले ,माजी सभापती प्रकाश ढोणे, भगवान खंदारेमाधव ईगोले,  संतोष बेटकर  हरिभाऊ कदम,,मोतीराम बोबडे , ढोणे ,कपिल झिंजाडे ,चंद्रकांत कराळे ,चुडावा सरपंच, श्रीधर देसाई ,महादजी देसाई,आंनद  जोगदंड  भास्कर सदगर ,नागनाथ मोरे कपिल झिझाडे,शंकर ठाकुर,पंढरीनाथ कदम,विठ्ठल कदम, अंबादास भवरे ,तुकाराम चव्हाण, माऊली पेनुरकर तसेच तालुक्यातील ग्रां सदस्य व चेअरमन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या