🌟रेल्वे कर्मचारी संघटना,साऊथ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज संघ,पूर्णा (जं) (हेडक्वार्टर्स व ओपन लाईन) शाखां तर्फे धरणे आंदोलन...!


🌟यावेळी एन.जॉशव्वा,सि डब्ल्यू सी मेंबर यांनी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले🌟

साऊथ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज संघ, पूर्णा (जं) (हेडक्वार्टर्स व ओपन लाईन) शाखां तर्फे रेल्वे रनिंग कर्मचारी व इतर विभागातील कर्मचारीयांवर होणार्‍या पिळवणूक विरोधात व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि विविध मागण्यांसाठी पूर्णा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रं १ च्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. 


यावेळी एन.जॉशव्वा,सि डब्ल्यू सी मेंबर यांनी सर्व उपस्थित कर्मचारीयांना मार्गदर्शन केले. मागण्यांचे निवेदन ए डि ई एन/पूर्णा, एस एम आर/पूर्णा, सि सि सि/पूर्णा यांच्या द्वारे नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले व यावेळी संघटनेचे पदाधिकारी कांचन कुमार ठाकूर, एम. विजयभास्कर, संतोष साळवे, महेंद्रकुमार एंगडे, संघरत्न सावंत, रामसिंह मिना, आकाश मुंडे, धम्मा खरे, महादेव शिंदे, धनराज मिना, भारतभूषण गोदाम, खाजाभाई, पुंडगे साहेब, रामेश्वर मिना, शेख.इरफान, विजय वाघमोडे, हेमंत कुमार, शैलेश विश्वकर्मा, प्रवीण कांबळे, किरण पोटफोडे, प्रशांत उमक, दिलीप वानखेडे आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या