🌟गंगाखेड नगर पालिकेत विविध नागरी असुविधांवरुन आज मनसे राडा...!


🌟मुख्याधिकारी यांना धारेवर धरत शहरातील निष्क्रिय स्वच्छता व्यवस्थेसह नागरी असुविधांसंदर्भात धरले धारेवर🌟

गंगाखेड (दि.२१ मार्च) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखेच्या वतीने आज मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी गंगाखेड नगरपालिका मुख्याधिकारी यांना धारेवर धरत शहरातील निष्क्रिय स्वच्छता मोहीम,शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा,अर्धवट रस्ता बांधकामामुळे व्यापारी व जनतेला होणारा नाहक त्रास आणि मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरील हातगाड्यामुळे रहदारीच्या प्रश्नांवर मनसे तालुकाप्रमुख राहुल डोंगरे, शहराध्यक्ष गजानन भुसणर,नेते आकाश जामगे उपशहराध्यक्ष, प्रसाद जाधव मनसैनिक माधव भिसे ,मयूर गंगाखेडकर,उदय कुलकर्णी,बालाजी भुजबळ, संतोष कुंभार, मंदार कुलकर्णी, विशाल डोंगरे, दत्ता वरड, मनीष मुरकुटे विकास उपाडे नंदू पाटील यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या