🌟हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथुन स्विफ्ट डिझायर कारची चोरी....!


🌟वसमत बँक कॉलनी येथील रहिवाशी सागर कोरटकर यांची आहे चोरीस गेलेली स्विफ्ट डिझायर कार🌟

हिंगोली/वसमत : हिंगोली जिल्ह्यातील वसमत बँक कॉलनी येथील रहिवाशी सागर कोरटकर यांचे स्विफ्ट डिजायर (VDI) कार क्रमांक MH 38 8026 रंग पांढरा ही कार काल मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून नेली असून सदरील कार कोणास आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे......

कोरटकर सागर -  7499609640

फोटो - प्रतिकात्मक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या