🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟शितल म्हात्रे व्हिडिओ याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल ; व्हिडिओ व्हायरल प्रकरणी दोघांना अटक🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* N2N2 विषाणुचा छत्रपती संभाजीनगर शिरकाव, सर्दी,खोकला, तापाचे रुग्ण वाढले. 

* “राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या” भाजपा नेते देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाला पत्र लिहून केली मागणी.

* शितल म्हात्रे व्हिडिओ याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ व्हायरल प्रकरणी दोघांना अटक.

* ईडीच्या पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळतय, चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा.

* भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरक द्विवेदी या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातला,मुंबईच्या सहार पोलिसांनी प्रवाशाला अटक केली 

* उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभेनंतर आता 14 मे रोजी पुण्यात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार.

* मायक्रोसॉफ्ट ChatGPT-4 च्या पुढच्या जनरेशनची सिरीज पुढील आठवड्यात लाँच करणार, अँड्रियास ब्रॉन यांनी दिली माहिती.

* मुंबईत उन्हाचे चटके, आजचा दिवस हंगामातील सर्वात उष्ण दिवस, 39.4 अंश सेल्सिअसची नोंद.

* राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा:जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देतात- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

* भाजपचा ठाकरे गटाच्या मतदाससंघातील कामांना विराेध:पाणी पुरवठा याेजेनेतही  गलिच्छ राजकारण - नितीन देशमुखांचा आरोप

* कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा:चंद्रकांत खैरे यांची मागणी ; म्हणाले - कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात आठवड्यात 6 आत्महत्या.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बंगळूरू-म्हैसूर या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पण.

* २८ मे रोजी शिर्डीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन

* संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू

* महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय पर्याय नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

* सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचा समलैंगिक विवाहाच्या कायदेशीर मान्यतेला विरोध.

* आधी सैन्यातील वडिलांचा अभिमान, आता लैंगिक छळाचे आरोप, नेटीझन्स दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांवर संतापले,स्वरा भास्करला लागली फहाद अहमदच्या नावाची हळद कोर्ट मॅरेज, सुहागरातनंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार अभिनेत्री.

* पुणे : मोबाइलवर ‘रिल्स’ तयार करणे जीवावर बेतले, भामा आसखेड धरणात बुडून तरुणाचा मृत्यू धरणाच्या काठावर थांबून ‘रिल्स’ तयार करणारा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

* पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’ पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

* बोगस कर्ज प्रकरणाद्वारे पालघरच्या आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा ‘जनकल्याण’ उद्योग उजेडात तिघा जणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

* मालिका संपताच अभिज्ञा भावेचा व्हेकेशन मोड ऑन, कुटुंबियांबरोबर अबू धाबीला घेतेय सुट्ट्यांचा आनंद गेले काही महिने ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.

* महिला सदस्यांसाठी मोती रंगाची साडी देण्याचा ठराव अधिसभेत मान्य कमवा शिका योजनेत विद्यार्थ्यांना साठ रुपये प्रतितास मानधन.

* “मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात कारण” ज्येष्ठ अभिनेत्री सीमा पाहवा यांचं विधान चर्चेत ही गोष्ट सांगताना त्यांनी त्यांचा एक किस्सादेखील शेअर केला आहे.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या