💥जिंतूर येथील ज्ञानोपासक विद्यालयातील प्राध्यापक चंद्रकांत भड सेवानिवृत्त...!


💥प्रा.भड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त अध्यक्ष ॲड.गणेशराव दुधगावकर यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषय शिकवणारे प्राध्यापक चंद्रकांत दत्तात्रय भड हे नुकतेच ते 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जिंतूर येथे सेवानिवृत्त झाले.

 त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.गणेशराव दुधगावकर, संस्थेचे सचिव समीर दुधगावकर, प्रसिद्ध साहित्यिक वीरा राठोड, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर भोंबे, उपप्राचार्य मुंजाजी दाभाडे यांच्या हस्ते सेवा गौरव करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या