💥परभणी येथे शेगावचे सद्गुरु ब्रम्हांडनायक गजानन महाराज प्रगट दिन साजरा....!


💥या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून हभप.गणेश महाराज कटारे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


परभणी : परभणी येथील वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने संतश्रेष्ठ गजानन महाराज चौक काळीकमान परिसर येथे 13 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन ह भ प गणेश महाराज कटारे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, प्रमुख पाहुणे अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद सचिव शिवलिंग आप्पा खापरे, डॉ. अनिल कावरखे ,गजानन भक्त नितीन जाधव,राम शिंदे, गंभीरराव देशमुख, सुधाकर वाघमारे, देशमुख गजानन महाराज भक्त राजेभाऊ देशमुख मिरखेलकर सत्कार करण्यात  आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघाचे प्रदेशाध्यक्ष धार्मिक सेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर  यांनी केले , सूत्रसंचालन शिव देशमुख, प्रदर्शनाचे योगीराज देशमुख, राजू भक्तजन उपस्थित होते गण गण गणात बोते गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय  नामस्मरणामध्ये प्रकट दिन साजरा झाला अशी माहिती नितीन जाधव गोगलगावकर पत्रकाद्वारे माहिती दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या