💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


💥मोदी सरकारची घोषणा : गोरगरीब जेष्ठ नागरीकासाठी 'अच्छे दिन' रेल्वे,बस नंतर आता विमानातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास💥

✍️ मोहन चौकेकर* 

* औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला,सभेमध्ये हंगामा

* काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला ; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा 

* बाळासाहेब थोरातांनी असा निर्णय घ्यावा, अशी वेळ का आली? याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे. सुधीर तांबे यांचे वक्तव्य 

* राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल

* माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू'; कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकरांनी केली कसब्यातून बंडखोरी, उमेदवारी अर्ज दाखल 

                                                                                *केसीआर यांचा मास्टर प्लान, महाराष्ट्रातील शेतकरी नेत्याला मोठी ऑफर

* लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौतम अदानीं सोबतचा फोटो झळकावला ; अदानींच्या मुद्यावर राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना बोचरा सवाल 

* प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल ?

* दावोसला गेले, 40 कोटी खर्चून आले अन् एक रुपयाही आणला नाही, आदित्य ठाकरेंचा घणाघात, तुम्ही वरळीतून लढता की मी ठाण्यातून लढू? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान 

* म्हाडाची लॉटरी निघाली, मराठवाड्यातील 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळाची जाहिरात, 22 मार्चला सोडत 

* 'फॅमिली के साथ आ रहा हूँ...मनोज वाजपेयीकडून सरप्राईज

* भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत, भूकंपात 4000 हून अधिक जणांचा मृत्यू 

* पाकड्यांचं शेपुट वाकडचं  तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला, तर भूकंपाचा फायदा ISIS च्या दहशतवाद्यांनी घेतला ; 20 दहशतवादी तुरुंगातून पळाले 

* वरळीत त्यांना मी गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे ; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नाशिकमधून दिले आव्हान

* सरकारची मोठी घोषणा : रेल्वे,बस नंतर आता विमानातून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

* अल्पसंख्याक आणि धार्मिक विविधते्या सर्वसमावेशकतेत भारत अव्वल, 110 देशांमधून पटकावला पहिला क्रमांक

* छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अमरिकेतून गायब, कॅलिफोर्निया येथील उद्यानातील घटना

* तुर्की आणि सीरियामधील भूकंपामध्ये आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांचा मृत्यू; मृतांची संख्या आठ पट वाढण्याचा WHO चा दावा

* राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धा:इतिहासात प्रथमच नाशिकच्या मुली अजिंक्य; कोल्हापूरच्या संघाचा केला पराभव

* होळी निमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार विशेष गाड्या

                                                                                    *मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवण्याची फोनवरुन धमकी, कोड भाषेचा वापर; पोलीस दल अ‍ॅलर्ट,सुरक्षेत वाढ

* भाविकांना आता वनी गडावर 13 फेब्रुवारीपासून 100 रुपये देऊन सशुल्क व्हीआयपी दर्शन घेता येणार; यापूर्वीची सामान्य व्यवस्थाही भाविकांसाठी उपलब्ध असणार

* खेलो इंडिया स्पर्धा:  महाराष्ट्राच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी, नवव्या दिवशीही 83 पदकांसह राज्याचे अग्रस्थान कायम 

* जे सरकार कलम 370 हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का ? अमोल कोल्हेंचा सवाल

* आदि स्वरूपा'ने अवघ्या 17 व्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिळवलं स्थान, दोन्ही हातांनी 11 वेगवेगळ्या शैलीत लिहिण्याचा केला विक्रम 

* गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'ज्युनिअर शाहरुख खान'वर रॉडने हल्ला; जखमी झाल्याने आरे पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल

* फिंचनंतर पाकिस्तानचा प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलची क्रिकेटमधून निवृत्ती, सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून घेतली निवृत्ती 

* शेअर बाजार: आज आयटी आणि FMCG मध्ये नफावसुलीचा जोर; सेन्सेक्स 60,286.04 (-220) तर निफ्टी 17,721.50 (-43) वर घसरणीसह बंद

* बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री  कियारा अडवाणी अडकले लग्नबंधनात, राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये झाला शानदार विवाह.......

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या