💥रेल्वे प्रवासात विसरलेली लेडीज पर्स रेल्वे सेना सदस्य रफीक यांनी केली औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन....!


💥रेल्वे प्रवासी सेना सदस्य रफीक यांची कौतुकास्पद कामगिरी💥

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे एका महीला प्रवास्याची बेवारस लेडीज पर्स मिळुन आल्याने सदरील पर्स रेल्वे सेना टीम सदस्य रफिक यांनी तात्काळ औरंगाबाद रेल्वे पोलीसांशी संपर्क साधून ती पर्स संबंधित महाला प्रवासी यांना परत देण्यात यावी या उद्देशाने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करुन करून एक नवीन आदर्श निर्माण केला

सदरील पर्स ज्या महिला प्रवास्याची असेल त्यांनी औरंगाबाद रेल्वे पोलिसांना परौस संदर्भात सखोल माहिती देऊन आपली पर्स वापस घेऊन जावी असे आवाहन रेल्वे सेनेसह रेल्वे पोलिस औरंगाबाद यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या