💥महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईच्या निमंत्रित सदस्यपदी ॲड.भोजाजी बनसोडे यांची निवड....!


💥त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे💥

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईच्या निमंत्रित सदस्य पदावर ॲड.भोजाजी बनसोडे यांची दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि मुंबई चे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी पत्राद्वारे निवड केली.


महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबईच्या निमंत्रित सदस्यपदी ॲड.भोजाजी बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे दिगंबर साखरे,नरहारी पिसाळ,निवृत्ती पारटकर , सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विनायक देसाई,रामकिशन बनसोडे, राजेश बनसोडे आदींनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा त्यांचा सत्कार केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या