🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन.....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.23 फेब्रुवारी) : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, नानासाहेब भेंडेकर, शेख वसीम, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या