💥माढा तालुक्यातून प्रसिध्द होणाऱ्या शंभू संदेश मासिकाच्या परभणी जिल्हा प्रतिनिधी पदी संतोष बोबडे यांची निवड...!


💥संपादक अतुल नाना माने पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले💥

पूर्णा.(दि.०१ फेब्रुवारी) - सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील उंदरगाव येथून प्रसिद्ध होणाऱ्या शंभू संदेश मासिकाच्या परभणी जिल्हा प्रतिनिधी पदी संतोष विठ्ठल बोबडे यांची नुकतीच निवड झाली संपादक अतुल नाना माने पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीची पत्र देण्यात आले निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या