💥पुर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती जल्लोषात साजरी..!


💥यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब काळे हे होते💥

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) तालुक्यातील एरंडेश्वर येथून जवळ असल्यास झिरो फाटा येथे आज रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार बालासाहेब दौलतराव काळे यांच्या हस्ते घालण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब दौलतराव काळे. प्रमुख पाहुणे. हनुमान महादवराव काळे, सय्यद मोईन, संतोष वाळके, मारोती काळे, शुभम सांगळे, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन चरित्राविषयी हनुमान काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत काळे. आभार प्रदर्शन संतोष यादव. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  प्रकाश गाडेकर, रोशन काळे ,स्वप्नील वाळके ,शामराव काळे , तुकाराम गिरी गोविंद वाळके.सुरेश साबणे विनायक यादव. आदी जणांनी परिश्रम घेतले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या