💥पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक देवेंद्र भरतलाल राठोड यांना मातृशोक.....!


💥मातोश्री सौ.दमयंतीबाई भरतलाल राठोड यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन💥 

पुर्णा (दि.०८ फेब्रुवारी) - पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक देवेंद्र (मुन्ना) भरतलाल राठोड यांच्या मातोश्री तथा पुर्णा नगर परिषदेचे सेवानिवृत्त ओएस भरतलाल राठोड यांच्या सुविद्य पत्नी सौ.दमयंतीबाई भरतलाल राठोड यांचे आज बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.

 त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार दि.०९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास पुर्णानदी तिरावरील हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पती भरतलाल राठोड,दोन मुल देवेंद्र राठोड,राहूल राठोड सुना तिन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे....  

त्यांच्या मृत आत्यास इश्वर शांती देवो व राठोड कुटुबास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना...... 

हिच प्रार्थना...🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या