💥रेल्वे सेनेच्या प्रयत्नांना यश : अखेर सैराट जोडी धावत्या रेल्वे तून घेतली ताब्यात...!


💥नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस मधून इटारसी भोपाळ मार्गावर रेल्वे पोलीसांनी घेतले ताब्यात💥


औरंगाबाद जिल्ह्यातील सैराट जोडी ग्रामीण पोलीस अधिकारी,रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष,रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्या समन्वय सामूहिक प्रयत्न साधून या प्रयत्नातून धावत्या नांदेड अमृतसर सचाखंड एक्स्प्रेस ट्रेन नंबर १२७१५ या प्रवासी रेल्वेतून काल गुरुवार दि.०९ फेब्रुवारी २०२३ रोजी मध्यप्रदेश च्या इटारसी भोपाळ मार्गावर रेल्वे पोलीस यांनी घेतली ताब्यात

संबधीत पोलिस अधिकारी जोडी आणण्यासाठी काही वेळेत रवाना होणार आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या