💥२०२३ हे वर्ष अन्तर्राष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत - सौ. मंजुषा जामगे


💥हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे सेवन लाभदायी💥

गंगाखेड (दि.१८ फेब्रुवारी) - बाजरी हे एकत्र धान्य आहे बाजरी हे कोरडवाहू शेतात घेतली जाते बाजरीची पेरणी खरीप हंगामात १५ जून ते १५ जुलै दरम्यान केली जाते उन्हाळी पेरणी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान घेतले जाते सामान्य प्रतीच्या जमिनीतही बाजरी होऊ शकते बाजरीला रेताळ जमीनही चालते मध्यम प्रतीची काळी जमीनही चालते परंतु चिकन मातीची जमीन बाजरीला चालत नाही प्रतिहेक्टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे पेरणीपूर्व जमिनीत शेणखत मिसळावे जमिनीच्या प्रतीवरून नत्र स्फुरद आकाश रासायनिक खत द्यावे उत्तर गुजरात सौराष्ट्र कच्छ व राजस्थानमध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात होते व तसेच महाराष्ट्रातील काही भागात बाजरीचे पीक घेतले जाते बाजरी देशातील अनेक लोकांचे प्रमुख ठीक आहे राजस्थान व कच्ची पूजेची बाजरी सर्वश्रेष्ठ पौष्टिक व गोड असते ग्रामीण भागात बाजरीची भाकर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते आरोग्यासाठी फायदेशीर आहे बाजरीच्या पांढरी केजरी देशी अनेक जाती असतात पीक देणाऱ्या हायब्रीड बाजरीच्या सुधारित जाती निघाल्या आहेत गुजरात सौराष्ट्र राजस्थानमध्ये तेथील लोकांचा मुख्य आहार आहे मध्ये उष्मांक जास्त असल्यामुळे थंडीमध्ये बाजरीची भाकर खाणे फायदेशीर ठरते बाजरी मध्ये मॅग्नेशियम फॉस्फरसअसतात प्रोटीन असतात. गुजराती लोकगीतात बाजरीचे महत्त्व वर्णन करताना म्हटले आहे की बाजरी बलवर्धक आहे जर घोड्याला बाजरी खायला घातली तर पंख फुटल्याप्रमाणे वेगाने तो धावू शकतो व जर वयस्कर व्यक्तींना बाजरी खाऊ घातली तर त्यांना तारुण्य प्राप्त होते बाजरीची भाकरी दूध व तूप सोयातील लोकांचा आवडता पदार्थ आहे शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांचा बाजरी हा मुख्य आहार आहे बाजरी पचन क्रियेस हलके आहे नियमित सेवनाने लठ्ठपणा कमी होतो फायबर आणि प्रोटीन जास्त असते जळजळ कमी होते शरीर उबदार ठेवते नियमित सेवनामुळे ऍसिडिटी होत नाही चरबी कमी होते हाड मजबूत होतात मधू मेही व्यक्तीसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे केस गळणे कमी होते रक्तदाब नियंत्रणात राहतो बाजरी पासून विविध पदार्थ बनवतात उंडे बनवले जातात मलिदा बनवतात खिचडी पातळ धारा असे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात हिंदूंच्या अनेक सणांमध्ये बाजरीला धार्मिक महत्त्व दिले जाते दिवाळीत मकर संक्रांतीच्या वेळेस भोगीला बाजरीच्या भाकरी तीळ लावून खाल्ल्या जातात तसेच खंडोबाच्या यात्रेच्या वेळेस तडीसाठी बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचे भरीत असा मान असतो बाजरीच्या दाण्यापासून भाकर बनवली जाते तसेच जनावरांचे खाद्य म्हणूनही उपयोगात येते बाजरीच्या पिकाची वैरण म्हणून ही जनावरांना खाद्य होते बाजरीच्या सेवनाने ह्रदय निरोगी राहते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते बाजरीच्या शंभर ग्राम दाण्यांमध्ये १२ टक्के पाणी ११ टक्के प्रथिने  टक्के मे ६७% कार्बोदके आहेत दोन टक्के तेतू व दोन टक्के खनिज पदार्थ असतात बाजरीमध्ये लोह कॅल्शियम विटामिन बी हे कॅलरी यांचे प्रमाण असते १०० ग्रॅम बाजरीच्या सेवनाने ३६८ की कॅ मिळतात हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे सेवन लाभदायी ठरते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या