💥जिंतूर तालुका शिवसेना कार्यालयास कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिली भेट...!


💥यावेळी आ.बांगर यांनी कार्यकर्त्यांशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकी संदर्भात चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले💥

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : हिंगोली येथील कळमनुरी मतदारसंघाचे शिंदे गटाचे  आमदार संतोष बांगर यांची दि. २१ मंगळवार रोजी दुपारी १.३० वाजता जिंतूर - जालना रोडवरील शिवसेना कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकी संदर्भात चर्चा करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


दरम्यान आमदार संतोष बागर हे तालुक्यातील बोरकिनी येथे खाजगी कार्यक्रमात जात असताना जिंतूर -  जालना रोडवरील शिवसेना कार्यालयासमोर शिंदे  कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार संतोष बांगर व सुभाष बांगर, न.प. हिंगोलीचे गटनेते बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यानंतर आमदार बांगर जालनाकडे गेला. यावेळी सौ. अक्षता राजेश चक्कर पाटील, अंकुशभाऊ राठौड़, प्रल्हाद गिते, राजेश बनकर पाटील, बापूराव चौरे,  निलेश चव्हाण, कार्तिक थिटे, योगेश राठोड, अशोक देशमुख, लक्ष्मण महाराज, दशरथ महाराज, अनिल चव्हाण, सुशील देवकर, निलेश डोईफोडे, नरेश बनपुरे, संतोष पालवे,  योगेश राठोड,  विश्वराज नेटकर, गणेश शिंदे, माऊली राठोड, गोपाळ राठोड, ईश्वर गिते, गजानन गाडेकर चिंतामणी देशमुख, अभिषेक बनगर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या