💥परभणी जिल्हा उद्योग केंद्राचे नवीन जागेत स्थलांतर....!


💥नागरिकांनी नवीन पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.हणबर यांनी केले💥 

परभणी (दि.०९ फेब्रुवारी) : परभणी जिल्हा उद्योग केंद्राचे शासकीय कार्यालय घर क्रं. १४७, शांतीनिकेतन, शिवाजीनगर, योग साधना केंद्राच्या बाजूला, परभणी या नविन जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

 तरी नागरिकांनी नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणबर यांनी केले आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या