💥धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस मधून पडल्यामुळे ५८ वर्षीय वृध्द इसम गंभीर जख्मी....!


💥औरंगाबाद जिल्ह्यातील रोटेगाव रेल्वे स्थानकावरील घटना💥

औरंगाबाद (दि.२१ फेब्रुवारी) - धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस (17688) मधून पडल्यामुळे एक ५८ वर्षीय वयोवृद्ध इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११-०० ते ११-३० वाजेच्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील रोटेगाव रेल्वे स्थानकावर घडली. 

यावेळी रेल्वे सेनेची टिमसह अन्य लोकांना तात्काळ जखमी वृध्द इसम नामे अधिकराओ धुडकू बोरसे राहणार यशोधन नगर परभणी यांना तातडीने उपचारांसाठी वैजापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले या संदर्भात रेल्वे सेनेने संबंधित जखमी इसमाच्या कुटुंबाशी संपर्क साधला असून नातेवाईक लवकरच औरंगाबाद येथे दाखल होणार आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या