💥परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित बैठकीत प्राणी सेवक नितीन जाधव सत्कार....!


💥शूरवीर सुभेदार तानाजी भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा सत्कार करण्यात आला💥

मराठा सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य परभणी आयोजित हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बैठकीत मध्ये प्राणी सेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांनी मागील अनेक दिवसापासून मुक्या प्राण्यांना व जनावरांना गाय बैल बफेलो थोडा उंट शेळी मेंढी कुत्रा मांजर हे सर्व पाळीव प्राणी बचाव गो माता संरक्षण या विषयावर जागृती तसेच प्लास्टिक मुक्त जनावरांना करा जनावरांना लस यासाठी अनेक जनावराच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात व ग्रामीण भागामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून कार्य केल्याबद्दल मराठा सेवा मंडळाच्या वतीने मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शूरवीर सुभेदार तानाजी भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा सत्कार करण्यात आला चार फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

त्या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने बापू, अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नितीन देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष उपसरपंच मंगेश भरकड पाटील, यांनी प्रास्ताविक मध्ये मार्गदर्शन केले तसेच संयोजक मराठा सेवा मंडळाचे शहर जिल्हा अध्यक्ष जयंती महोत्सवाचे अध्यक्ष  गोविंद भाऊ ईक्कर पाटील त्यांनी सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन मराठा सेवा मंडळाचे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव चे उपाध्यक्ष दीपक बिडवे केले यशस्वी साठी अंगद  मस्के, अमोल आंबीलवादे , मोहन लोंढे ,उमेश यरळकर, पवन ठाकूर योगेश मोरे संतोष आहात, मराठा सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने फार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गोमाता संरक्षण संदर्भात जनजागृती करण्यात आली माहिती उपसरपंच मंगेश भरकड यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या